सिस्टिम अपग्रेडेशन मूळे ..जन्म मृत्यू प्रमाणपत्र चे काम मंदावले | System Upgradation | Slow Work <br /><br />जन्म आणि मृत्यची नांदणी करणे जरुरी आहे हे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनावर बिंबवले जाते..हे इतके महत्वाचे आहे कि बारशाच्या आधी आणि तेराव्या आधी लोक जन्म आणि मृत्यू ची नोंदणी करतात ..त्यामुळे आता सिस्टिम अपग्रेडेशन चे काम मध्ये आल्या मूळे ह्या सगळ्या नोंदणीनं १५ दिवसांची वाट पाहावी लागेल..एका अधिकाऱ्याने सांगितले आहे कि हे काम आता २८ ऑक्टोबर नंतर सुरु होऊ शकेल ..अपग्रेडेशन मुळे पाण्या चे बिल, संपत्ती कर आणि बिल्डिंग चे प्रपोजल चे काम पण मंद गती ने होणार आहे..आता च्या कार्य सिस्टीम ची क्षमता पूर्ण झाल्याने सिस्टिम धीम्या गतीने काम करत आहे ..आणि म्हणून हे काम करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे .. असे म्हणण्यात येत आहे कि दिवाळी च्या सुट्ट्या असल्या मुळे लोकांना ह्या अपग्रेडेशन चा त्रास होणार नाही ..
